E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दानिश आयएसआयचा एजंट
Samruddhi Dhayagude
23 May 2025
ज्योती मल्होत्रा प्रकरण
दिल्लीत बसून हेरगिरी
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे पाकिस्तान दूतावासात काम करणार्या पाकिस्तानी दानिशशी संबंध असल्याचे समोर आले होते. आता त्याच दानिशबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. एहसान-उर-रहमान उर्फ दानिश हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट असल्याची माहिती मिळाली आहे.
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दानिश इस्लामाबादमध्ये आयएसआय कार्यालयात तैनात होता. दानिशचा पासपोर्ट इस्लामाबादमधूनच जारी करण्यात आला होता. २१ जानेवारी २०२२ रोजी दानिशचा भारतासाठी व्हिसा जारी करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात आपल्या एजंटांना तैनात करुन भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करत होते. ज्यांना पाकिस्तानी व्हिसा हवा आहे, त्यांच्याशी मैत्री करणे, ब्लॅकमेल करणे, हनी ट्रॅपमध्ये अडकवणे, पैशाचे आमिष दाखवणे अशा विविध मार्गांनी भारताविरुद्ध हेरगिरी करण्यास त्यांना भाग पाडले जायचे. दानिशच्या विनंतीवरुन दोनदा पाकिस्तानला गेली होती. दानिशच्या आग्रहामुळेच ती पाकिस्तानात अली हसनला भेटली. त्यानेच ज्योतीच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.
ज्योती सतत दानिशच्या संपर्कात
हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेल्या ज्योती मल्होत्राने तिच्या कबुलीजबाबात म्हटले आहे, की ती दानिशच्या सतत संपर्कात होती. ती २०२३ मध्ये पाकिस्तानचा व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची भेट दानिशशी झाली. त्याचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर ती त्याच्या संपर्कात आली.
Related
Articles
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात